Back to feed
A
Aadhya Singh humor · marathi · humor

*सराऊंड साऊंड सिस्टीम कशाला म्हणतात ?* तुम्ही ड्राइव्ह करीत आहात तुमच्या बाजुला तुमची बायको बसलीय आणि मागच्या सीटवर तुमची सासु आणि मेहुणी आहे. 😜😂😀😂😜

29 likes 68 shares
WhatsApp