सरकार : अरे आधार कार्ड बनवा आम्ही: ठीक आहे बघू सरकार: अजून ६ महिने मुदत देतो आम्ही: ठीक आहे बघू... सरकार: अजून १२ महिने मुदत देतो आम्ही: ठीक आहे बघू... सरकार: अरे बँकेचे खाते उघडा आम्ही: ठीक आहे बघू सरकार: अजून ६ महिने मुदत देतो आम्ही: ठीक आहे बघू... सरकार: अजून १२ महिने मुदत देतो आम्ही: ठीक आहे बघू... सरकार: अरे आयकर भरा, निदान जितका चांगल्या मार्गे कमावला तितका तरी आम्ही: ठीक आहे बघू सरकार: अजून ६ महिने मुदत देतो आम्ही: ठीक आहे बघू... सरकार: अजून १२ महिने मुदत देतो आम्ही: ठीक आहे बघू... आणि आता .... सरकार: आज पासून ५००-१०००च्या नोटा बंद, ५० दिवसात बदलून घ्या. आम्ही: अरे काय मूर्खपणा आहे, थोडा तरी वेळ द्या, थोडी समजूत दाखवा, तुम्हाला काही दयामाया आहे कि नाही? कुठे गेली माणुसकी? नियम, कायदा काही पद्धत आहे की नाही? सरकार: ठीक आहे........ बघू 😂😂😂😂😂😂😂
I
Ira Nair
humor · marathi · humor
240 likes
44 shares