Back to feed
K
Kavya Sharma love · marathi · romantic

सुरांची साथ आहे , म्हणुन ओठांवर गीत आहे , भावनांची गुँफण आहे , म्हणुन प्रेमाची प्रीत आहे , दुर असुनही जवळ असण , हिच आपल्या " मैञीची " जित आहे .

34 likes 21 shares
WhatsApp