Back to feed
V
Vanya Gupta humor · marathi · humor

सुरज- अरे नीरज, तुझी बायको शनिवारी इतकी का बरं हसत होती रे?🙃😁😁 नीरज- अरे काही विशेष नाही रे बुधवारी ऐकलेला जोक्स तिला त्यावेळी समजला म्हणून. 😜😜😜😜😜😜😜😜😜

41 likes 60 shares
WhatsApp