A
Ayaan Mehta
friendship · marathi · friendship
सुरज :- यार मी कर्ज कडून गाडी घेतली आणि ती हप्ते न भरल्यामुळे जप्त केली... नीरज :- बर मग आता काय करतो.... काय नाय यार आता पश्चाताप होतोय कि जर लग्न पण कर्ज कडून केल असत तर बर झालं असतं... 🤣🤣🤣😂😂😂
174 likes
28 shares