Back to feed
R
Rohan Verma humor · mixed · humor

सैराट exam Madam :- ए काय बगतोस रं?? मुलगा :- कुठं काय Madam :- मगापासून ड़ोळ वासुन पुढच्याच उत्तर बगतोय मुलगा :- तुम्हाला कसं कळलं, मी त्याच उत्तर बगतोय म्हणून ? Madam :- मी माझ्या डोळ्यांनी बगीतलं… मुलगा :- तुम्हीच कशाला बगता…?? Madam :- मी बगीन नाय तर काय पण करीन… मुलगा :- मी पन बगीन नायतर कायपन करीन.. तुम्हाला नसेल आवडत तर नका बगु.. Madam :- गाढवा.. तुला काय मी आर्ची वाटले . . आन पेपर इकडं आणि हू बाहेर.. मुलगा :- sorry sorry Madam :- हं सारी, सारी च्या लाडक्या मुलगा :- आता नाय बगनार Madam :- आत्ता गं बया, मराठीत सांगितलेलं कळत नाय,....... इंग्लिश मधून सांगू?? Get Out !! 😂😂😂😂😂

147 likes 17 shares
WhatsApp