A
Aarav Das
humor · mixed · humor
सैराट exam Madam :- काय बघतोस रे?? मुलगा :- कुठं काय Madam :- मगापासून डोळ वासून पुढच्याच उत्तर बघतोय मुलगा :- तुम्हाला कसं कळलं... मी त्याच उत्तर बघतोय ? Madam :- मी माझ्या डोळ्यांनी बघितलं😠😠 मुलगा :- तम्हींच कशाला बघता...😔 Madam :- मी बघीन नाही... तर काय पण करीन मुलगा :- मी पन बघीन नायतर कायपन करीन😎... तुम्हाला आवडत नसन तर नका बघू☺ Madam :- paper दे आणि निघ भाड्या ...😡😂😂
229 likes
18 shares