A
Ayaan Kumar
humor · mixed · humor
सैराट fever In Exam Hall... Supervisor - काय बघतो रे???😧 Student - तुम्हाला कसं कळलं मी बघतोय?😌😌. Supervisor - मी माझ्या डोळ्यानी बघितलं कवापासुन डोळे वटारून बघतोय की🙄. Student - तुम्हीच कशाला बघता, तुम्हाला नसंल आवडत तर नका की बघु..😅😅 . . . . . . .Supervisor ने चप्पल तुटस्तोवर हानला पोराला😂😂😂😂😝😝😝😝😝👆🏻🏃🏻
56 likes
64 shares