A
Atharv Kumar
humor · hindi · humor
सैराट पिक्चर बघून गण्या घरी गेला… घरी जाऊन बघतो तर, मेव्हणा चहा पीत बसलेला होता… गण्या दारातूनच पळून गेला.
179 likes
28 shares