M
Myra Kapoor
humor · marathi · humor
सैराट पिक्चर बघून नवरा घरी गेला………….. घरी जाऊन बघतो तर, मेव्हणे चहा पित बसलेले होते….. तो दारातूनच पळून गेला . . . . . पण बराच लांब गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपलं तर अरेंज मॅरेज आहे. मग परत घरी आला.
66 likes
27 shares