Back to feed
S
Shaurya Mishra humor · marathi · humor

सैराट पिक्चर बघून नवरा घरी गेला………….. घरी जाऊन बघतो तर, मेव्हणे चहा पित बसलेले होते….. तो दारातूनच पळून गेला . . . . . . . . . पण बराच लांब गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपलं तर अरेंज मॅरेज आहे. मग परत घरी आला. ??????????

229 likes 49 shares
WhatsApp