Back to feed
V
Vanya Kulkarni humor · marathi · humor

सैराट पिक्चर बघून नवरा घरी गेला………….. घरी जाऊन बघतो तर, मेव्हणे चहा पित बसलेले होते….. तो दारातूनच पळून गेला😳 🏃🏽🏃🏽🏃🏽🏃🏽🏃🏽🏃🏽 . . . . . . . . . पण बराच लांब गेल्यावर त्याच्या लक्षात🤔 आलं की आपलं तर अरेंज मॅरेज आहे. मग परत घरी आला. 😂😂😂😂😂😂😂😂

63 likes 84 shares
WhatsApp