Back to feed
S
Shaurya Mehta humor · marathi · humor

सैराट पार्ट2 येणार त्यात तो लहान👶मुलगा खुप कष्टाने मोठा होतो👮व त्याला एका दिवशी सल्या भेटतो👴आणि तो त्याला त्याच्या आई बापा चि स्टोरी सांगतो💑मग तो मुलगा आई बापा चा बदला घ्यायला बिटरगाव ले जातो🌄पन तिथे त्याला एक सुंदर मुलगी👸दिस्ते तो तिच्या प्रेमात पड़तो। पन ति मुलगी💞दूसरी कोनि नसुन प्रिंस दादा चिच मुलगी अस्ते💃 😝आता पुढची स्टोरी ऐकायला बघा सैराट2😅😂😂😂😝😝

213 likes 61 shares
WhatsApp