Back to feed
A
Asha Iyer humor · marathi · humor

सैराट बघून आल्यावर नवरा रात्री झोपेत ओरडतो 😌😌 आरची आरची🙎🏻 बायको उठते आणि म्हणते मी आहे ना घरची 🏠 मग कशाला हवी आरची गप झोपा नाय तर कापून ✂ टाकीन तुमची मिरची🌶🌶🌶 😝😝😝😝😝

130 likes 81 shares
WhatsApp