Back to feed
V
Vihaan Sharma humor · hindi · humor

सैराट मधला एक सीन पाहिला आणि डोळ्यात पाणी आल राव... जेव्हा आर्ची म्हणाली... . . " दोघाना मिळून मस्त चाळीस हजार पगार हाय... आता प्लॉट बघाय आलोय..." राव ह्या 12 वी कटाकटी पास पोराना एवढा पगार आणि आम्हीच इंजिनीरिंग करुन का झक मारली कळना... 😭😭😭😭

13 likes 89 shares
WhatsApp