Back to feed
J
Jiya Gupta humor · hindi · humor

सैराट मधला एक सीन पाहिला आणि डोळ्यात पाणी आल राव...😭 जेव्हा आर्ची म्हणाली... . . " दोघाना मिळून मस्त चाळीस हजार पगार हाय... आता प्लॉट बघाय आलोय..." राव ह्या 12 वी कटाकटी पास पोराना एवढा पगार आणि आम्हीच इंजिनीरिंग करुन का झक मारली कळना... 😭😭😭😭

90 likes 7 shares
WhatsApp