T
Tara Kapoor
humor · marathi · humor
सैराट मधील लंगड़ा सपनाच्या प्रेमाला कधीच समजू शकला नाही.., .. .. .. बिचारी महाराष्ट्रात गुटका बंदी असताना सुधा फक्त त्याच्या साठी दुकानात गुटका ठेवायची. 😝😝😝😝😝😝😝😝😝
170 likes
9 shares