K
Kiara Nair
humor · marathi · humor
सैराट येवून सहा महिने होत आले .... आमच्या पोरांच झींगाट गान पूर्ण पाठ झाल....पण... ते सुरवातीच इंग्लिश काय ते जमना राव!!....😂😂😂😂😂😅
80 likes
48 shares