Back to feed
K
Kunal Gupta humor · marathi · humor

सैराट ला बघुन एका मुलीने चप्पल मंदिरा बाहेर सोडली तिला वाटल कोणी गुलाबाची फूल ठेवल... पण... काय सांगू... तिची चप्पलच चोरी गेली . आली रडत रडत घरी😂😂😜 🙏 सुप्रभात🙏 🌿आप का दिन शुभ हो🌿

156 likes 86 shares
WhatsApp