V
Vanya Kapoor
humor · marathi · humor
सैराट वर बंदी आणली पाहिजे राव , ट्रेलर बघुन आमचि आयटम पन माग लागलि राव, चल विहिरीत उडी मारु ,, तिला काय माहित दुष्काळ पडलाय ईकड 😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
42 likes
62 shares