M
Meera Singh
humor · mixed · humor
सैराटच्या झिंग झिंगाट या गाण्याच्या बाबतीत एक नवीन खुलासा... पत्रकार: झिंगाट गाण्यामधे केलेल्या डान्स ची कल्पना तुम्हाला कशी सुचली? नागराज मंजुळे: तस काही फार अवघड नव्हतं मी फक्त त्यांना सांगितलं होतं की bitrgaon पोरं जशी नाचत्यात त्यांच्या वाणी नाचा. 😎👆🏻😜😂😂😂👫👫👫
184 likes
52 shares