Back to feed
N
Nisha Pawar humor · mixed · humor

सैराटमधली ती आर्ची ग्रामीण भागातली असून स्वतःहून I love u म्हणते नाही तर आपल्याकडे साधं hi जरी केले तरी reply देत नाही गांधीजी उगाच म्हणत नव्हते खेड्याकडे चला 😜 beingSairat सैराट

189 likes 31 shares
WhatsApp