सरपंच च्या घरी एकदा 2 मित्र भेटायला आले......... सरपंचानी बंदुक काढून हवेत 2दा गोळीबार केला..... मित्र : काही चुकलं का सरपंच आमचं........... सरपंच: नाही रे मित्रा,चौकातल्या हॉटेलमधे 2 चहा सांगितले..... 🐅सरपंच्याचा नादच खुळा.🐅 भाऊ,जोक इथंच नाही संपला..... चौकातल्या हॉटेल वाल्याने 4 तोफांचे बार काढले... मित्र- हे काय होतं सरपंच? सरपंच(शर्मिंदा होऊन)- पहिल्यांदा आधीची उधारी जमा करा म्हणतोय हरामखोर... 😜😜😜 भाऊ,जोक इथंबी नाही संपला..... नंतर सरपंच बंदुकीच्या 7 गोळया न् 12 तोफांचे बार उडवतो .... मित्र पुन्हा विचारतो - हे काय होतं, सरपंच? सरपंच म्हणतात, त्या हरामखोराला आठवण करून देत होतो की तुझा 7/12 माझ्याकडं गहाण आहे, हे विसरलास का ?? आणि 5 च मिनिटात चहा सोबत भजी पण आली ....😜😜 💣सरपंच्याचा नाद नाय करायचा🔫 🔫🔫🔫🔫💣💣💣 आयुष्य फार सुंदर आहे. फ़क्त ग्रामपंचायत ताब्यात आली पाहिजे 😜😜😂😂😂
P
Prisha Malhotra
humor · marathi · humor
29 likes
71 shares