P
Prisha Das
humor · mixed · humor
सरपंचांला पहाटे 6 वाजता एक फोन येतो😳😳 सरपंच :- Hello, कोन आहे? मुलगी :-हम तेरे बिन अब रह ना सकेंगे.❤.. तेरे बिना क्या वजूद मेरा...💔 सरपंच :- (Excited होऊन) कोण आहे ?😳 मुलगी :- तुझसे जूदा गर हो जायेंगे😓 तो खूदसे ही हो जायेंगे जुदा...!💔 सरपंच :- (डोळ्यातुन पाणी) खरंच माझ्याशी लग्न करशील का गं...????😢😓 मुलगी : .....इस गाने को अपनी कॉलर ट्यून बनाने के लिए 8 दबाएं। 😅😂😂😂😃😝😝😝😝 सरपंच रडून रडून येडा झाला....:)
88 likes
15 shares