A
Asha Bose
humor · marathi · humor
सराफ दुकानदार : अहो बाई, तुम्ही नेहमीच माझ्या दुकानात येता परंतु, दागिने फक्त पाहता. नेत मात्र नाही? . . . . . बाई : मी नेहमीच नेते, तुमचे लक्ष नसते त्याला मी काय करू? 😁😁😜😜😜😜😂😂😂😂
191 likes
88 shares