सुर्ये आधिष्ठीली प्राची | जगा जाणिव दे प्रकाशाची || तैसी श्रोतया ज्ञानाची | दिवाळी करी || -- संत ज्ञानेश्वर अज्ञानाच्या अंधकाराकडुन ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारी ही दिवाळी तूम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची, सम्रुद्धीची, आरोग्यदायी व भरभराटिची जावो..... !!शुभ दिपावली!!🙏
48 likes
85 shares