V
Vivaan Rao
humor · marathi · humor
सूर्याचं खग्रास ग्रहण होतं. काचेला दिव्याची काळजी लावून बिल्डींगमधील लोक ग्रहण बघत होते. मुले गच्चवरून बघत होती. तिसरीतला बाळ्या आईला म्हणाला, "आई मी ग्रहण बघायला गच्चीवर जाऊ का?" "जा", आई म्हणाली, "पण सूर्यग्रहण गच्चीवरून बघ हं. फार जवळून बघू नकोस".
212 likes
19 shares