Back to feed
K
Kabir Bose humor · marathi · humor

सुर्यालाही🌞😘 बायको असेलच त्यामुळे तो जून ते फेब्रुवारी पर्यंत कंट्रोल मधे राहतो.... नंतर उन्हाळ्यात त्याच्या मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागत असल्याने त्याची बायको दरवर्षी माहेरी जाते व मग तो "आऊट ऑफ कंट्रोल" होतो व मागच्या ९ महिन्यातील कसर भरून काढतो असे आपल्या ग्रुपचे खगोलशास्त्रज्ञांचे मत आहे 😀

183 likes 56 shares
WhatsApp