A
Aditya Bagale
humor · hindi · humor
सरळ केस असलेल्या स्त्रीयांना वाटते.... तिचे केस कुरळे असावेत.... कुरळे केस असलेल्या स्त्रीयांना वाटते.... तिचे केस सरळ असावेत... पुरूष बिचारे साधे सरळ असतात.... केस सरळ असो की कुरळे.... फक्त टिकून रहावेत एवढीच अपेक्षा असते....😝😝😉😉 😂😂😂😂 😃😀😄😁😀
255 likes
69 shares