Back to feed
A
Anika Kapoor friendship · mixed · friendship

सर्व मुलांना कळकळीची नम्र विनंती आहे की...... कृपा करून मुलींसारखे लांब केस ठेऊ नका..... आत्ताच एका Activa च्या मागे आमचा मित्र " उगाचच" 5 किलोमीटर जाऊन आला.......!!!!😜😜😜😃😃

238 likes 34 shares
WhatsApp