K
Kunal Singh
humor · mixed · humor
सर्व मुलांना कळकळीची नम्र विनंती आहे की...... कृपा करून मुलींसारखे लांब केस ठेऊ नका..... . . . . . . . . आत्ताच एका Activa च्या मागे आमचा अॅडमिन"उगाचच" पाच किलोमीटर जाऊन आला...
168 likes
3 shares