A
Avni Agarwal
family · marathi · family
*सर्वात कडक जोक* बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली .... गुपचुप बेडरुम मध्ये येऊन बघते तर काय .... रजइच्या खालून २ पायाऐवजी ४ पाय दिसत होते ... तिच डोक एकदम सणकल ... खोपात पडलेली क्रिकेट बॅट दिसली ... उचलून तिने जे झोडपायला सुरूवात केली कि विचारु नका ... २-३ मिनीटा नंतर दमली ...किचन मधे आली... पाहते तर काय नवरा किचन मधे .. . तिला प्रचंड धक्का बसला .. मग नवरा हसत म्हणाला .. अग तुझे मम्मी डॅडी आलेत. ... थकले होते म्हणुन मीच म्हणालो आमच्या खोलीत झोपा..😄😃😀😉☺ _"जीवनात खूप हसा,_ _पण दिवसातून एकदा ग्रुपमध्ये दिसा"_
60 likes
65 shares