A
Aarav Mehta
humor · marathi · humor
सर्वात खतरनाक जोक. 👉😁😁 बंड्या- बघ तुझ्या बायकोला साप चावतोय....... गण्या- अरे तो चावत नाय काय, त्याच विष संपलय म्हणून तो......... रिचार्ज मारायला आलाय....... 😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄 लय भारी!
171 likes
65 shares