Back to feed
M
Manav Mehta humor · marathi · humor

सर्वात खतरनाक जोक.😆😆😂👻👻 बंड्या- अरे काल तुझ्या बायकोला साप चावला होता कशी आहे आता ती??🤔....... गण्या- अरे🤦🏻‍♂तो चावला नाय काय, त्याच विष संपलं होतं म्हणून तो......... रिचार्ज मारायला आला होता......😜😜😜 😆😆😂😂😂😂😁😁😄😄😆😇

118 likes 5 shares
WhatsApp