Back to feed
M
Meera Gupta humor · mixed · humor

सर्वात जास्त आनंद केंव्हा होतो . . . . . . . . . . . . . जेंव्हा oral घेणारा म्हणतो . . . . "ROLL NO सांगा आणि जावा." 😅😅😅😅😅 आई शप्पथ जग जिंकल्यावाणी वाटत राव... . 😂😂😂😂😂😂😂

88 likes 71 shares
WhatsApp