Back to feed
S
Saanvi Pawar humor · marathi · humor

सर्वात विषारी कोण👈 विंचू चावला तर ? मेलाच समजायचा पण विंचूला पाहून भिंतीवरची पाल झटकन येऊन त्याला खाते म्हणजे विंचवाचे विष पचवण्याची ताकद पाली त आहे आता विषारी कोण पाल खाली पडली रे पडली कोंबडी त्या पाली ला खाते पालीच ही विष पचवण्याची ताकद कोंबडी आहे मग कोंबडी ला खातो कोण बोला........ 😂😂😂 😝😝😝😝😝😝

192 likes 76 shares
WhatsApp