K
Kavya Verma
love · hindi · romantic
"सुरवातीला नातं टिकवणं दोघाना हि जमलं पाहिजे, मग हळू हळू का होईना दोघांना हि एक मेकांनवर प्रेम होत जात,कारण नातं जपता जपता एक मेकांना एक मेकांची चांगली ओळख झालेली असते,एक मेकांना नीट ओळखणं म्हणजे मनानं एक मेकांशी जुळण,अन मनानं जुळनं म्हणजेच "प्रेम
9 likes
24 shares