Back to feed
V
Vanya Agarwal Good_Morning · Marathi · Life

*सर्वाना हसवा*, *पण कधी कुणावर हसू नका*. *सर्वांचं दुःख वाटून घ्या*, *पण कधी कुणाला दुःखवू नका*. *सर्वांच्या वाटेवर दीप लावा*, *पण कुणाचं ह्रदय जाळू नका*. *हीच जीवनाची रीत आहे*, *जसे पेराल, तसेच उगवेल*... 💐🌹 *शुभ सकाळ 🌹💐

234 likes 37 shares
WhatsApp