Back to feed
K
Kabir Singh life · marathi · life

सर्वाना हसवा, पण कधी कुणावर हसू नका. सर्वांचं दुःख वाटून घ्या, पण कधी कुणाला दुःखवू नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा, पण कुणाचं ह्रदय जाळू नका. हीच जीवनाची रीत आहे, जसे पेराल, तसे उगवेल. 💐🍂 शुभ सकाळ 🍂💐 🙏आपला दिवस आनंदात जावो🙏

209 likes 77 shares
WhatsApp