Back to feed
A
Asha Kulkarni patriotic · marathi · patriotic

सुरेश : नरेश, समजा तुझ्याकडे पाच घरे आहेत. त्यातल मला एक देशिल कां ? नरेश : हो, देईन ना . सुरेश : समजा तुझ्याकडे पाच पॅंट्स आहेत त्यातली मला एक देशिल कां ? नरेश : हो. का नाही. सुरेश : समजा तुझ्याकडे पाच हजार रुपये आहेत. मला एक हजार देशिल ? नरेश : नाही. सुरेश : का नाही ? नरेश : माझ्याकडे खरच पाच हजार रुपये आहेत !!!

21 likes 59 shares
WhatsApp