D
Diya Chauhan
love · marathi · romantic
सुरेश- मी माझ्या मुलाला तीन किलो सफरचंद आणायला सांगितली होती. पण तू त्याला मुलगा समजून दोनच किलो दिली ? फळवाला- साहेब, मी तर तीनच किलो दिले होते, जरा तुम्हीच आपल्या मुलाचे वजन करून बघा.
64 likes
77 shares