R
Rohan Pawar
humor · marathi · humor
"साला एक झाड🌳 नाही या रस्त्यावर! लाजिरवाणी गोष्ट आहे", भरधाव सुटलेल्या बसचा 🚌ड्रायव्हर स्टीअरिंग व्हीलवर मूठ आदळत ओरडला. जोशी बाई डोळे मोठ्ठे😨 करून पापण्यांची पिट पिट पिट पिट करीत म्हणाल्या, "कौतुकच आहे हो तुमचं. पर्यावरणाचा, सामाजिक हिताचा इतका विचार कोण करतं आजकाल!" " पर्यावरण?" ड्रायव्हर संतापून महणाला, "अहो, बाई, ब्रेक फेल झालाय बसचा !!!!" 😂🤣🤣😂😛😝
170 likes
60 shares