R
Riya Iyer
humor · mixed · humor
सॉलिड insult मुलगी:- आपण लग्न कधी करायचं ? . . . चिंट्या:- मी mpsc पास झाल्यावर . . . मुलगी:- नसेल करायचं तर तसं Direct सांग ना ...😜😝😂😂😂
54 likes
22 shares