Back to feed
A
Aarav Mishra humor · mixed · humor

*!!!! सोलापूर* *च्या* *पालकांसाठी महत्वाची सूचना!!!!* *सर्व पालकांना विनंती आहे कि,* *येत्या 14 तारखेला* *1- कंबर तलाव* *2- किल्ला बाग़ उद्यान* *3- प्रभात टॉकीज* *4-वालचंद कॉलेज* *5- सात रास्ता* *6- कैफ़े कॉफी* *7- ice-क्रीम पार्लर* *इथे एखादी चक्कर मारावी........* *कदाचित तुम्हाला तुमच्या होणाऱ्या सुनेची,* *किंवा होणाऱ्या जावायाची भेट होऊ शकते......!* *😂😂😂😂*

137 likes 49 shares
WhatsApp