Back to feed
M
Meera Agarwal humor · hindi · humor

सोलापूर जिल्हात पावसाचे थैमान, माढा,माळशिरस, करमाळा, मोहोळ, बार्शी, सोलापूर सहीत सर्व प्रमुख तालुके जलमय.. ,उजनी ओहर फ्लो,उलट परवाह भिमेतुन निरा,सीना नदीतुन २९०० क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग, माळशिरस तालुक्यातील निरा नदी काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा. .... . . . . . . . . . . . . . . . . 😂😂 अशी हेडलाईन कधी यायची

89 likes 46 shares
WhatsApp