S
Sara Deshmukh
humor · marathi · humor
सोलापूर मध्ये कोई मिल गया मधला जादू येतो.. . . सगळी पोर त्याचा भोवतीने गोळा होतात आणि त्यातला एक पोरग जादूला आपल्या घरी घेवून जातो. पोरगा:- जादू काय खानार का तू . जादू:- धुप.....!🌞⚡ . पोरग:- धुप काय खातोस फराळ खा बे पहिला 😂😂
9 likes
2 shares