A
Anika Patel
humor · marathi · humor
सोलापूर ला दयानंद कॉलेज ला जाताना रस्त्या वर प्रियकर - प्रेयसीला म्हणतो : प्रिये , मला तुझ्या डोळ्यात सगळं जग दिसतं..... . . . तेवढ्यात बाजूने जाणारा विचारतो . . तुळजापूर नाक्याजवळ ट्राफिक हवालदार आहे का बघ रे ... 😂😂😂😂
66 likes
14 shares