Back to feed
S
Sahil Kumar humor · hindi · humor

सलाम ह्यांच्या अक्कलेला ...! तलाठी कार्यालयात एक बोर्ड लावलेला असतो ... "अंगठा मारुन झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये " त्यावर एका पुणेकराने लिहिले ते असे दीड शहाण्यांनो ..... ते लिहीलेलं वाचता आलं असतं ... तर अंगठा मारला असता का ? बिनडोक कुठले! 😝😝..

162 likes 4 shares
WhatsApp