Back to feed
K
Kiara Singh humor · hindi · humor

सलमान खान काळवीट हत्या प्रकरणात 20 वर्ष झाले हेलपाट मारतोय......🏃🏃 सलमान भाई... नुसता पैसा असून चालत नाय.... डोक पण लागत जरा...😇 20 वर्षापुर्वीच जर *" बारामतीला "* जाऊन पाया पडला असता तर *पवार साहेबांनी* ते *काळवीट* नव्हतं *" कुञ "* होत हे कधीच सिद्ध केलं असतं.....🐶 एवढच नव्हे तर, ते कुञ पिसाळलेल होत. हे पण सिद्ध केलं असतं..... 😝😝😝😝😂😂😂

27 likes 72 shares
WhatsApp