K
Kunal Das
humor · marathi · humor
सलमान खान पुण्यात जातो आणि आपण पाहिलेल्या जगातील अनेक ठिकाणांबद्दल सांगू लागतो... सलमान : जगात अशी कोणतीही जागा नाही जिथे मी गेलो नाहीये... जोशी काका : सासरी गेलायस का कधी? आला मोठा सांगणारा... 😝😜
183 likes
3 shares